रविवार, ३० जून, २०१३

हिटलर - राष्ट्रभक्ती आणि देशप्रेम यांच प्रतिक

जगाच्या इतिहासात फारच थोडी नावे काळ्या अक्षरात कोरली गेली त्यातीलच एक नाव होते- हिटलर इतिहासाला नाण्यासारख्या दोन बाजु असतात. काँग्रेसने भारताचा इतिहास रेखाटताना भगतसिँग सारख्या देशासाठी फासावर चढलेल्या तरुणाला  "देशद्रोही" म्हणुन अपमानित केले. युरोपातही परिस्थिती फारशी वेगळी नव्हती. जितांचे आयुष्य जेत्यांनी लिहिलेल्या इतिहासावर कधीच तपासुन पाहु नये. नाझीवादाकडे पाहणे व हिटलरचे व्यक्तिगत आयुष्य पाहणे यात फरक आहे. हिटलरचे आयुष्य 56 वर्षांचे होते तर त्याने ज्यु लोकांवर केलेल्या अत्याचारांचा कालखंड फक्त 4 वर्षाचा होता. मग त्याचे उरलेले 52 वर्षाँचे आयुष्य आपण सहानुभुतीने तपासायला नको का...? जगाच्या इतिहासात एकाच आयुष्यात कायमस्वरुपी उलथापालथ करण्यासाठीच आपला जन्म होता अशी हिटलरची आपल्याविषयी कल्पना होती पण ती अगदीच अयथार्थ ठरली नाही कारण जगाच्या इतिहासात कुणी घडवली नव्हती एवढी उलथापालथ त्याने घडवली. हिटलरने ज्युंची केलेली कत्तल जर किळसवाणी असेल तर ब्रिटीश आणि स्टँलिन यांनी आपल्या देशात जी क्रुत्ये केली ती कमी लांच्छनास्पद नव्हती. अमेरिकेने निरापराध्यांवर अणुबाँम्ब टाकुनच युद्ध संपवले. हिटलर एवढे जेतेही पाशवी होते त्यामुळे हिटलरने ज्युंवर केलेले अपक्रुत्य नजरेआड करता त्याचे जे राष्ट्रवादी कर्तुत्व दिसुन येते ते समजुन घेतले पाहिजे.हिटलरने युद्ध सुरु होण्यापुर्वीच आँस्ट्रिया,हंगेरी,झेकोस्लोव्हाकिया व फ्रेँचांकडुन सार प्रांत फक्त धमकीच्या बळावर मिळवला. त्याची युद्धाची पुर्व आखणी बघुन पुरे जग स्तिमित झाले होते.तीन आठवड्यात पोलंडचा पराभव, पंधरा दिवसात नाँर्वेचा आणि महिन्याच्या आत फ्रान्सचा पाडाव करुन त्याने युरोपवर अधिराज्य संपादन केले. नेपोलियनला देखील एवढा मुलुख जिँकता आला नव्हता आणि हा विजय फक्त काही शेकडो सैनिकांच्या व मामुली दारुगोळ्याच्या मोबदल्यात हिटलरने हस्तगत केला.
 

मित्रांनो, हिटलर होता तरी कोण? जवळजवळ सर्व युद्ध जिँकुन त्याचा पराभव का झाला? त्याची या युद्धात काय चुक झाली असेल? त्याने ज्युंचा संहार का केला असेल? हिटलर हे एकोणिसाव्या शतकातील सर्वशक्तिमान व्यक्तिमत्व होते.

हिटलरचा स्वकर्तुत्वाबद्दलचा विश्वास-:


NOV 1918 मध्ये जर्मनीचा घात करणा-या बव्हेरियाची सत्ता उलथुन टाकण्याचा कट हिटलरने केला पण तो फसल्यामुळे त्याला न्यायालयात आरोपी म्हणुन हजर करण्यात आले.तेव्हा हिटलरने न्यायाधीशांना ठणकावुन सांगितले-

"आमचा न्याय करणारे तुम्ही कोण? इतिहासाच्या स्वयंसिद्ध न्यायदेवतेने तो न्याय केव्हाच करुन ठेवला आहे." हिटलरला त्यावेळी तुरुंगात डांबण्यात आल्याने समोर सर्वत्र अंधार होता.असे असताना आपल्या आयुष्याने जे वळण घेतले त्याचा कडानकडा तितक्याच आत्मविश्वासाने जोपासणा-या हिटलरचे कोणालाही कौतुकच वाटेल. पुढे जर्मनीचा सत्ताधारी हिटलरने आपल्या बालपणाविषयी लिहीले असते तर त्याला अर्थ नव्हता कारण यश मिळाल्यानंतर त्या अनुषंगाने बालपण रेखाटण्याचा उद्योग अनेक महाभाग करतात परंतु हिटलरने आपले "माईन काम्फ" हे त्याचे आत्मचरित्र लिहीले तेव्हा त्याच्यापुढे भविष्यकाळ असा नव्हताच होता तो फक्त स्वतःच्या कर्तुत्वाबद्दलचा विश्वास...!!!
 

हिटलरचे बालपण-:हिटलर मद्य,मांसाहार आणि तंबाखुसेवन या व्यसनांपासुन पुर्णपणे अलिप्त होता. जे जे जर्मन आहेत त्याविषयी विलक्षण प्रेम आणि ज्या जर्मनवंशाशी एकरुप न झालेल्या जाती देशात वावरत आहेत त्यांच्याविषयी अतोनात तिरस्कार या दोन भावनांनी जबरदस्त भारला गेला. हिटलर वयाच्या 20 व्या वर्षी पोरका झाला. व्हिएन्ना शहरात आल्यावर त्याला कोणताच व्यवसाय त्याला जमेना. त्याच्याकडे राहते घर नव्हते तर भुक हा त्याचा एकमेव साथीदार होता. या काळातच त्याने मनात काही भयानक कल्पना पक्क्या केल्या होत्या त्यांची दखल पुढे इतिहासालाही घ्यावी लागली.
1) जनतेत प्रक्षोभ निर्माण करण्याचे मुलभुत कर्तव्य अंगी असल्याखेरीज कुठल्याही पक्षाला राजकीय अस्तित्वच राहत नाही.
2) यशस्वी प्रचारतंत्र ही कोणत्याही पक्षाची मुलभुत गरज आहे.
3)शारिरीक आणि मानसिक अत्याचारांची कुवत पक्षात असावी लागते.
4)कोणत्याही राजकीय पक्षाने धर्माची सुधारणा करण्याच्या भानगडीत पडु नये.
व्हिएन्ना शहरात हिटलरने ज्युंना फार जवळुन पाहिले होते. हिटलर म्हणतो-"शहरातील वेश्याव्यवसाय आणि गुलामांच्या व्यवसायात मुख्यतः ज्युंचा हात आहे.जेव्हा माझ्या लक्षात आले निर्लज्ज ह्रुदयशुन्य ज्युच या शहरात चालणा-या किळसवाण्या धंद्यांचा चालक मालक आहे.तेव्हा माझ्या पाठीत एक सणक उत्पन्न झाली."
हिटलरचा राजकरणात प्रवेश-:हिटलरला साक्षात्कार झाला होता की या जगात जगणा-या असंख्य किटकांप्रमाणे जगण्यासाठी आपला जन्म नाही.आपल्यावर देशाचे काही उत्तरदायित्व आहे.या विचारानेच तो एक सैनिक म्हणुन पहिल्या महायुद्धात सामील झाला.10 NOV 1918 ला जर्मनीने शरणागती पत्करली याचा उल्लेख हिटलर "नीचकर्माचा दिवस" असे करतो कारण त्यामुळे 20 लाख सैनिकांचे प्राणार्पण फुकट गेले.हिटलरकडील उपजत वक्त्रुत्वगुणांमुळेच त्याला GERMAN WORKERS PARTY कडुन सभासद होण्यासाठी निमंत्रण आले.हाच त्याच्या आयुष्यातील सर्वात महत्वाचा क्षण ठरला.त्याने राजकरणात पदार्पण केले.सुरुवातीला अवघे 7 सभासद असलेल्या या पार्टीला त्याने आपल्या कर्तुत्वावर 2000 सभासद मिळवुन दिले.1 एप्रिल 1920 रोजी पार्टीचे नामकरण NATIONAL SOCIALIST GERMEN WORKERS PARTY असे करुन हिटलरने लोकांच्या कल्पनाशक्तीला आव्हान करील असे निशाण पक्षाला मिळवुन दिले. लाल रंगाच्या निशाणावर मध्यभागी पौर्णिमेच्या चंद्रासारखा पांढरा गोल आणि गोलात काळे स्वस्तिक...! हिटलरने आपला 25 कलमी कार्यक्रम जाहीर केला. हिटलरच्या मते ज्याला जनसंमर्द हेलावता येतात त्यानेच नेतेपद मिरवावे. पक्षात दाखल झाल्यापासुन वर्षभरात हिटलरने श्रेष्ठतम वक्ता, चतुर संघटक आणि तुफानी प्रचारक म्हणुन प्रसिद्धी मिळवली.हिटलरचा "माझा लढा" हे आत्मचरित्र नाझीवादाची आचारसंहिता होती.हिटलरने वंशवादाचा पुरस्कार केला. त्याच्या मते ज्यांना जगायचे आहे त्यांना झगडा करावा लागेल. ज्यांची या अनादी संघर्षमय जगात झगडा करण्याची तयारी नसेल त्यांची जगण्याची लायकी नाही.राजय हे कर्त्या माणसाने चालवावे. त्याला सल्ला देण्यासाठी इतर माणसे असावीत परंतु सर्व निर्णय त्या कर्तुत्ववान पुरुषाचेच असले पाहिजेत.हिटलरचा लोकशाहीवर विश्वास होता. तो नेहमी सांगत असे,
"मी सामान्य जनतेत वाढलो.मी या जनतेतच राहिलो आणि मी अडचणीच्या प्रत्येक वेळी जनतेकडेच येतो. मी माझ्या लोकांचे प्रतिनिधीत्व करतो यातच माझे सामर्थ्य आहे."
पहिल्या भेटीनंतर चेँबर्लेनने हिटलरला पाठवलेल्या पत्रात लिहीले-
"फार मोठ्या अपेक्षा तुझ्याकडुन आहेत. जेव्हा जर्मन देशाला गरज असते तेव्हाच एखादा हिटलर या देशात जन्म घेतो. हे जिवंत राष्ट्र आहे याचा प्रत्यय येतो. नियतीने कैसर विल्यम्सला जर्मनीचे पुनरुत्थान करण्यासाठी पाठविले होते. तो प्रयत्न फसला याबद्दल खेद नाही कारण तेच कार्य करण्यासाठी हिटलरचा जन्म आहे."
व्हर्सायच्या तहाने जर्मनीवर अपमानकारक अटी लादल्या. व्हर्सायच्या तहाविरुद्ध आणि वायमर प्रजासत्ताक विरुद्ध संतापाची जी ज्वाला जर्मनीत भडकत चालली होती त्याचाच प्रचंड वणवा करण्याचे महत्वाचे काम साधले ते हिटलरनेच...! त्याच सुमारास एका डाँलरला 4 मार्क्स एवढे असणारी जर्मन चलनाची किँमत एका डाँलरला 10000 मार्क्स एवढी कमी झाली. अशा प्रकारे अखेरीस 30 एप्रिल 1933 ला जर्मनीतील सर्वात मोठे राजकीय अधिकारपद CHANCELLER हिटलरला मिळाले.

एका पाठोपाठ एक सर्व राजकीय व सामाजिक संघटनांनी हिटलर पुढे शरणागती पत्करण्यास सुरुवात केली. त्याने एका आठवड्यातच सर्व जर्मन देशाल 'एक निशाण-एक विधान-एक प्रधान' उपलब्ध करुन दिले.नाझी पक्ष हाच जर्मनीत यापुढे एकमेव राजकीय पक्ष राहिल असा फतवा काढला.जे कार्य करण्याचे धारिष्ट्य प्रिन्स बिस्मार्क व वायमर प्रजासत्ताकला झाले नाही ते कार्य रक्ताचा एक थेँब न सांडता हिटलरने प्रत्यक्षात उतरवले.1 वर्षानंतर हिटलरने जेव्हा CHANCELLER पदाचा वाढदिवस साजरा केला तेव्हा त्याने कारकिर्दीवर नजर टाकली. केवळ एका वर्षात एवढ्या गोष्टी जगाच्या इतिहासात क्वचितच कोणी साध्य केल्या असतील.
1) वायमर प्रजासत्ताक उलथले होते.
2) हिटलर जर्मनीचा सर्वाधकारी झाला होता.

3) राज्य सरकारे मध्यवर्ती सरकारचे केवळ शासकीय विभाग होती.
4) कामगारांमधुन कम्युनिष्टांचे उच्चाटन झाले होते
5) सर्व सामाजिक संस्थांमधुन ज्युंची हकालपट्टी झाली होती.
6) जर्मनीभोवतीचा दोस्तांचा फास सैल झाला होता.
7) पोलंडचा मासा गळाला लागला होता.
याच वेळी होत असलेल्या 1000 अंतर्गत विरोधकांना 30 जुन 1934 या एकाच दिवशी S.S. संघटनेच्या मदतीने गोळी घालुन संपवुन टाकले. 2 AUG 1934 ला तत्कालीन राष्ट्राध्यक्ष हिँडेनबर्ग यांचे व्रुध्दत्वाने निधन झाल्याने हिटलरने CHANCELLER आणि PRESIDENT पद एक करुन स्वतःला राष्ट्राचा सर्वाधिकारी व सैन्याचा सरसेनापती म्हणुन घोषित केले.अध्यक्ष हे नामकरण रद्द करुन FURRER आणि CHANCELLER अशी दोन बिरुदे हिटलर वापरु लागला. हिटलरने शिक्षणाव्यवस्थेत आमुलाग्र बदल घडवत शारिरीक शिक्षण अमूलाग्र केले. शेतक-यांची हलाखीची परिस्थिती सुधारण्यासाठी शेतजमिनीची विक्री बेकायदेशीर ठरवल्याने शेतकरी आपल्या शेतावर बांधला गेला.'राईश अन्नसाठा' यंत्रणेत शेतक-यांना अन्नधान्याच्या... पुरेशा कायदेशीर व निश्चित किँमती बांधुन दिल्याने जर्मनी अन्नधान्याच्या बाबतीत स्वयंपुर्ण झाला.जे कारखानदार रोजगार वाढवुन बेकारी नष्ट करतील अशा कारखानदारांना करमाफी देण्यात आली. त्यामूळे कारखानदार व कामगार वर्ग हिटलरवर खुष होते.जर्मनीने आर्थिक क्षेत्रात प्रगती केली ती शस्त्रोत्पादनांच्या धोरणामुळेच.या सर्व योजनेला 'युद्धकालीन अर्थकरण' म्हणतात.हिटलर राजवटीत 3 वर्षातच बेकारी नष्ट होऊन उद्योग आणि व्यापार यांची चाके प्रचंड गतीने फिरताना दिसु लागली.कोणत्याही अन्य राजवटीने 3 वर्षात एवढे यश मिळवले नसेल.हिटलरने एव्हाना आंतरराष्ट्रीय धोरणावर लक्ष केँद्रित करत चतुराईने इंग्लंडकडुन 35% आरमार उभारण्याचे स्वातंत्र्य मिळवले.फ्रान्स-रशिया यांच्या वाढत्या मैत्रीचे कारण पुढे करुन व्हर्सायच्या तहात फ्रेँचांना दिल्या गेलेल्या RHINELAND चा कब्जा मिळवला.AUSTRIYA देशाचा CHANCELLER शुशेगिनला युद्धाची धमकी देत 70 लाख लोकसंख्येचा हा देश रक्ताचा एकही थेँब न गाळता जर्मन देशाचा प्रांत केला.इटलीचा हुकुमशहा बेनिटो मुसोलिनीशी मैत्रीचा करार केला.सुडेटन प्रांतातील जर्मनांनवर होत असलेल्या अन्यायाचे कारण पुढे करत हिटलरने युद्धाची धमकी देत म्युनिच येथे इंग्लंड, फ्रान्स, इटली या देशांच्या प्रतिनिधीँना बोलावुन "म्युनिच करार" करत आपल्याला हवा असलेला झेकोस्लोव्हाकियाचा भाग मिळवला. पुढे म्युनिच करार मोडत काढत झेकोस्लोव्हाकियाचे तत्कालीन अध्यक्ष हाच यांना युद्धाची धमकी देत उर्वरित झेक गिळंक्रुत केला एवढ्यावरच थांबला तर तो हिटलर कसला...? हिटलरचा डोळा पोलंडवर होता. युद्धाची ठिणगी पडेल या भितीने अमेरिकन राष्ट्राध्यक्ष रुझवेल्ट यांनी हिटलरला पत्र पाठवुन 31 राष्ट्रांची नावे देत त्यावर तो हल्ला करणार नाही याची खात्री द्यायला सांगितले.त्यांना नम्र भाषेत उत्तर देत हिटलर म्हणाला-
"तुमचा देश विशाल असुन अफाट संपत्तीवाला आहे.त्यापेक्षा फारच लहान कार्यक्षेत्रात मी काम करतो. मी जेव्हा माझ्या देशाची सुत्रे हातात घेतली तेव्हा तो सर्वनाशाच्या उंबरठ्यावर होता पण सुव्यवस्था निर्माण करण्यात मी यशस्वी झालो. उत्पादन अनेक पटीँनी वाढवले. वाहतुकीच्या सोयी केल्या. रस्ते, कारखाने बांधले.हे सर्व एकीकडे करत असताना शिक्षण आणि संस्क्रुती दोन्ही प्रगतीपथावर नेण्याचा मी प्रयत्न केला. पहिल्या महायुद्धात जे प्रांत आमच्यावर दरोडा घालुन लांबवण्यात आले ते मी रक्ताचा अभिषेक न करता, जगाला युद्धाच्या खाईत न ढकलता परत मिळवले.दुर्देवाने माझे जग फारच लहान आहे. असे असले तरी इथे काम करणे हे मी इतर कुठल्याही गोष्टीपेक्षा मुल्यवान मानतो कारण माझे जग लहान असले तरी हे माझ्या देशबांधवांचे जग आहे."
हिटलरची आपल्या राष्ट्राप्रती असलेली निष्ठा आणि प्रेम या पत्रातुन दिसुन येते. हिटलरला काही करुन पोलंडवर आक्रमण करायचे होते पण इंग्लंड व फ्रान्स यांच्या पाठिँब्यामुळे तो ते करत नव्हता.त्याने रशियाशी 20 वर्षे अनाक्रमणाचा करार करुन नवी राजकीय खेळी केली. मात्र जर्मन जनताच मुळी या युद्धाला तयार नव्हती. याबाबतीत हिटलरला वचारले असता त्याने सांगितले- "जो विजयी होतो त्याला कुणी हे विचारत नाही की त्याने युद्धाला जे कारण सांगितले होते ते खरे होते की खोटे...? युद्ध सुरु करताना आणि लढताना महत्व असते फक्त अंतिम विजयालाच...!!!"

पोलंडमध्ये जर्मन नागरिकांवर अत्याचार वाढत आहेत हे कारण पुढे करत अखेर 1 सप्टेँबर 1939 ला पहाटे 4 वाजुन 45 मिनिटांनी हिटलरने युद्धास सुरुवात केली.इंग्लंड पोलंडच्या मदतीला धावुन जाण्याआधीच हिटलरने BLITZCREIG या युद्धतंत्राने पोलंडचा अवघ्या 1...2 दिवसात खात्मा केला. "जीव घेणारी झडप" या तंत्राचे जगाला घडलेले हे पहिले रौद्र दर्शन! फायटर जातीच्या बाँम्ब फेकणा-या विमानांनी आकाशातुन बाँम्ब फेकत शत्रुभुमीवर आगीचे वणवे निर्माण करायचे, स्टुका जातीच्या विमानांनी सुर मारीत झेप घेत शत्रुची मोक्याची ठिकाणे उद्धस्त करायची व या भयानक छत्राखाली टँक दलाने 30 ते 40 मैल मुसंडी घ्यायची असे हे भीषण तंत्र होते. यावरुन हिटलर आपल्या लढाई तंत्रात किती प्रगत होता हे दिसुन येते. जर्मनीचे भयानक आक्रमण पाहुन फ्रान्स घाबरले कारण त्यांना आपल्या देशातील ऐतिहासिक वास्तु प्रिय होत्या पण इंग्लंड सोबतच्या मैत्री कराराने ते युद्धात ओढले गेले.हिटलरने आता डेन्मार्क व नाँर्वेच्या या दोन्ही देशांच्या राजांना बिनशर्त शरणागती पतकरण्यास सांगितले.डेन्मार्कने फक्त निषेध व्यक्त करुन शरणागती पत्करली पण झुकण्यास तयार नसलेल्या नाँर्वेला युद्धात चारी मुंड्या चीत करत हिटलरने या दोन्ही देशांचा कब्जा मिळवला.इंग्लंडच्या मदतीचा या दोन्ही देशांना काहीच उपयोग झाला नाही त्यामुळे तत्कालीन ब्रिटीश पंतप्रधान चेँबर्लेन यांना पाय उतार करुन 10 मे 1940 ला विन्स्टन चर्चिल इंग्लंडचे पंतप्रधान झाले.दरम्यानच्या काळात हिटलरने HOLLAND शी युद्ध करुन त्यांचा कब्जा मिळवला.डंकर्क येथे ब्रिटीशांच्या सैन्यावर हल्ला करुन त्यांना तेथुन माघार घ्यायला लावले. त्यांची सारी शस्त्रास्त्रे आणि दारुगोळा जर्मनीच्या हाती पडला.आता हिटलरने इंग्लंडला पुरते कोँडीत पकडले होते व विमानातुन लंडनवर बाँम्बवर्षाव सुरु केला. इंग्लंडचा पराभव समोर दिसत होता. सारे जग स्तिमितावस्थेत ढकलले गेले होते परंतु या नैराश्येत चर्चिलने मात्र निश्चल राहुन जनतेला शेवटपर्यँत लढण्याचे व कोणत्याही परिस्थितीत शरणागती न पत्करण्याचे आवाहन केले.याच्या अगदी विरुद्ध इंग्लंडचे दोस्तराष्ट्र असलेल्या फ्रान्सने जर्मनीसमोर 22 जुन 1940 ला शरणागती पत्करुन शस्त्रसंधी करार केला.1914 च्या पहिल्या महायुद्धात पश्चिम आघाडी उद्ध्वस्त करण्यासाठी जर्मन सैन्याला 4 वर्षे लागली होती पण हा चमत्कार हिटलरने केवळ सव्वा महिन्यात केलेला.मुत्सद्देगिरीच्या जोरावरच रुसो-जर्मनी कराराची घटना हिटलरने घडवुन आणली होती.इतरांचे राष्ट्रीय नेत्रुत्व दुबळे पडले असेल तर ही दुर्बलता अचुक हेरुन ती वाढवली हिटलरनेच.फ्रान्सच्या लष्करी कमकुवतपणाचा अचुक अंदाज फक्त हिटलरला होता व त्यांना चुटकीसरशी नेस्तनाबुत करता येईल या हिशोबानेच त्याने सेनानीँच्या विरोधाला न जुमानता फ्रान्सचा पराभव घडवुन आणला.त्याच्या या सर्व विजयाची तुलना केवळ फ्रेडरिक द ग्रेट किँवा नेपोलियन बोनापार्ट यांच्याशीच होऊ शकत होती.अंती झालेल्या पराभवाचे खापर जर हिटलरच्या माथी फुटणार असेल तर या सर्व विजयाचे श्रेय हिटलरचेच आहे व ते त्यालाच द्यावे लागेल.

जर्मन सैन्य थकल्याने आणि सर्व जगावर वर्चस्व प्राप्त केल्याने हिटलरला आता जगात शांतता प्रस्थापित करायची होती. पण सोयीप्रमाणे युद्ध बंद करायचा हा हिटलरचा डाव चर्चिलने उधळुन लावला.नाईलाजाने जर्मन विमानांनी इंग्लंडवर बाँम्बवर्षाव सुरु केला.इंग्लंडमध्येही त्यावेळी रडारयंत्राचा शोध लागला होता.परिणामी जर्मनीच्या अनेक विमानांचा नाश झाल्याने फक्त रात्रीच हल्ला करण्याचे आदेश हिटलरने दिले व हीच त्याची "लष्करी चुक" ठरली.जर्मनीने दिवसरात्र बाँम्बवर्षाव आठवडाभर चालु ठेवला असता तर इंग्लंडला भाजुन काढुन जर्मन सैन्य इंग्लंडमध्ये आले असते.अनाक्रमणाच्या कराराचा फायदा रशिया जर्मनीकडुन उठवु लागले.रशियाने जर्मनीकडुन पोलंडचा जवळजवळ 77000 मैल प्रदेश घेतला आणि युद्ध करुन जर्मनीला फक्त 73000 मैल प्रदेश मिळाला.हिटलरने जपान-इटली-जर्मनीमध्ये लष्करी करार केला पण त्याच्या कारस्थानांना ओळखुन स्टँलिनने रशियाला त्यात सामील करुन घेण्याचा हट्ट धरला.त्यावर हिटलर म्हणाला स्टँलिन हा डोकेबाज व लुच्च्या आहे. त्या हरामखोराला जर्मनीचे विजय पाहवत नाहीत. त्याच्या कारस्थानांना रोखण्यासाठी हिटलरने रशियावर हल्ला करण्याचे नक्की केले.आपला पराभव करणारी शक्ती अजुन जन्माला यायची आहे या भ्रामक समजुतीत हिटलर वावरत होता. त्याला आता कोणाचीच भिती वाटत नव्हती. हिटलर आपला दोस्त असुनही आपल्याला कोणत्याही हल्ल्याची पुर्वकल्पना देत नाही यामुळे मुसोलोनी दुखावला होता.आपली ताकद हिटलरला दाखवण्यासाठी त्याने हिटलरला कोणतीही पुर्वसुचना न देता ग्रीसविरुद्ध युद्ध पुकारले.हिटलर दुरद्रुष्टी ठेवुन जाणारा नेता होता. त्याला एवढ्यात बाल्कन प्रदेशात युद्ध करायचे नव्हते.ग्रीकांच्या कडव्या प्रतिकाराने डाव अंगलट आल्यामुळे मुसोलोनिने मदतीसाठी हिटलरला हाक दिली.दोस्तीबाबत आपले कर्तव्य चोख पार पाडत हिटलरने ग्रीकांना चारी मुंड्या चीत केले आणि युगोस्लोव्हाकियाचा घासही गिळला.त्यानंतर मात्र 5000 जर्मन सैनिकांचा बळी देऊन क्रिट बेट मिळवत भुमध्य समुद्रात शत्रुला पाऊल ठेवायला जागा ठेवली नाही.त्याच दरम्यान हिटलरचा जनरल आर्विल रोमेलने यावेळी पराक्रम करत इजिप्तमध्ये जर्मनीला चमत्कारिकरित्या विजय मिळवुन दिला. इंग्लंड आता सर्व बाजुंनी कोँडले गेले होते व त्यांचा पराभव पुर्णपणे दिसत होता.एक चर्चिल नसता तर दुसरे महायुद्ध यावेळी संपल्यासारखे होते याचा हा पुरावा आहे. हिटलरने रशियावर आक्रमणाची तारीख निश्चित केली होती ती "15 मे 1941" पण मुसोलोनिच्या उतावीळपणामुळे त्याला बाल्कन प्रदेशात युद्ध करावे लागले. या युद्धाने 4 आठवडे रशियावरील हल्ला पुढे ढकलुन हिटलरने फार मोठा धोका पत्करला होता.रशियाला नेस्तनाबुत ...करण्यासाठी फक्त 6 महिन्याचा कालावधी त्याच्याकडे होता. कारण रशियातील थंडीत डिसेंबरमध्ये बर्फ पडु लागले आणि तोपर्यँत जर रशियाने शरणागती पत्करली नाही तर जे नेपोलियनच्या सैन्याचे हाल झाले तेच हाल आपल्या सैन्याचे होतील याची खात्री हिटलरला होती. पण नाहीतर हा हल्ला मे 1942 पर्यँत पुढे जाण्याची शक्यता होती. हिटलरच्या हिशेबाने 6 महिने पुरेसे होते पण पराभवाची पुसटशी कल्पनाही त्याला येऊन गेली होती.शेवटी वाट पाहण्यात अर्थ नाही असे म्हणुन "22 जुन 1941" ला त्याने रशियावर आक्रमण केले. जी चुक नेपोलियनने केली तीच अखेर हिटलरने केली. आणि या सर्वासाठी कारणीभुत ठरला तो 'मुसोलोनीचा उतावीळपणा'...!
हिटलरच्या आयुष्यातील ही सर्वात मोठी चुक ठरली...!!!

हिटलरने नेहमीप्रमाणे दिमाखात आक्रमण करत रशियन सैन्याची दाणादाण उडवली. डिसेँबरपर्यँत सर्व सुरळीत चालु होते. मात्र जसजशी थंडीला सुरुवात झाली जर्मन सैन्याचे हाल होऊ लागले.अखेर 6 डिसेँबर 1941 ला जर्मनीला दुस-या महायुद्धात प्रथमतः पराभवाला सामोरे जावे लागले.हिटलरने कोणत्याही परिस्थितीत सैन्य मागे घ्यायचे नाही हा आदेश दिला तरी काही उपयोग झाला नाही.रशियाकडे फक्त 200 DIVISIONS सैन्य असेल हा हिटलरचा अंदाज चुकला प्रत्यक्षात ते 360 DIVISIONS होते.हिवाळ्यातील थंडीत जर्मन सैन्य माँस्कोपासुन वेगवेगळ्या दिशांनी 75 ते 200 मैल मागे हटले होते.202251 सैनिक मारले गेले,525642 जखमी झाले तर 46511 बेपत्ता होते.एवढी मनुष्यहानी महायुद्ध सुरु झाल्यापासुन हिटलरने पहिल्यांदाच पाहिली होती.7 डिसेँबर 1941 ला जपानने हिटलरला कोणतीही पुर्वकल्पना न देता अमेरिकेच्या पर्ल हार्बर बंदरावर हल्ला केला.जे नको होते तेच झाले.लष्करी करारामुळे हिटलरला अमेरिकेविरुद्ध युद्धाची घोषणा करणे भाग पडले.6 महिन्यापुर्वी हिटलरला घायाळ ब्रिटन हा एकच शत्रु होता तर जर्मनीने युद्ध जवळजवळ जिँकले होते पण आता जगातीला तीन मोठी उद्योगप्रधान राष्ट्रे ब्रिटन,रशिया आणि अमेरिकेविरुद्ध हिटलर एकटा लढत होता.रशियात त्याचे निर्णय पुरते चुकु लागले होते.काँकेशसमध्ये 50000 तर स्टँलिनग्राडला 150000 रशियन सैन्य जमा असताना ही दोन्ही ठिकाणे एकदम मिळवायचा अशक्यप्राय प्रयत्न हिटलरने केला. हि त्याची "तिसरी लष्करी चुक" ठरली. हिटलरच्या पराभवाचे टोले आता जर्मनांना ऐकु येत होते.रशियात सर्वत्र पराभवाचे सत्र चालु असताना शरणागती पत्करण्यास हिटलर तयार नव्हता.जर्मनीला पराभवापासुन वाचवण्यासाठी हिटलरला पदच्च्युत करुन नवीन जनरलने शरणागती पत्करावी असा एक गट विचार करत होता.आपल्या पराक्रमामुळे रोमेल त्यावेळी हिटलर एवढाच जर्मन जनतेत प्रसिद्ध असल्याने त्याच्यावर ही जबाबदारी सोपवण्यात आली.पण हा डाव लक्षात आल्यावर हिटलरने रोमेलला विष पिऊन आत्महत्या करण्यास सांगितले कारण रोमेलला मारले असते तर जनतेत प्रक्षोभ निर्माण झाला असता.याच दरम्यान 20 जुलै 1944 ला स्टुफेनबर्ग या माथेफिरु ग्रुहस्थाने टाईमबाँम्बचा वापर करुन हिटलरला उडवण्याचा अयशस्वी प्रयत्न केला पण नशीबाने हिटलर त्यातुनही बचावला.हिटलरची इच्छाशक्ती प्रबळ होती.सगळीकडे पराभव होत असताना या बिकट परिस्थितही सैन्याला खंबीरपणे सांगत होता-
"विजय मिळवणारच असा शत्रुचा विश्वास नष्ट करुन टाकणे आवश्यक आहे. युद्धाचे निर्णय तेव्हाच लागतात जेव्हा आपण जिँकु शकत नाही अशी एका कुण्या तरी बाजुची खात्री होते. शत्रुला आपण क्षणाक्षणाला आठवण करुन दिली पाहिजे त्यांनी काही केले तरी आम्ही शरणागती पत्करणार नाही."
15 डिसेँबर 1945ला हिटलर अखेरचा जुगार खेळला. त्याने आर्देन्समध्ये मुसंडी मारली परंतु दोस्तांसमोर जर्मनीचा निभाव लागला नाही व माघार घेतल्यामुळे हिटलर बर्लिनमध्ये कोँडला गेला.पराभव नक्की झाल्यावर त्याची कारणीमांसा करावी व कुठे काय चुकले ते पुढच्या पिढीला सांगावे याद्रुष्टीने त्याने आपले मनोगत लिहीले. त्यात पराभवाची कारणे व पुढील काळात राष्ट्राच्या उद्धारासाठी जर्मनीने काय केले पाहिजे याबाबत मार्गदर्शन केले.
1) निसर्गतः ज्यु हे बांडगुळासारखे आहेत. त्यांना सामावुन घेणे अशक्य आहे.तो ज्या समाजात राहुन अधिकार भोगतो त्यांच्याशीच शेवटी गद्दारी करतो.
2) रशियावर हल्ला करण्याचा निर्णय सर्वात गंभीर निर्णय होता. मुसोलोनिने ग्रीसवर स्वारी करण्याचा मुर्खपणा केला नसता तर रशियाला चारी मुंड्या चीत केले असते.मुसोलोनिसोबतची दोस्तीच पराभवला कारणीभुत आहे. दुर्देवाने निसर्गाचे नियम हेच सांगतात की जे आपल्या योग्यतेचे नाहीत त्यांना आपल्या बरोबरीचे समजणे ही चुक ठरते.जगात दुर्बलतेला क्षमा नाही.
3) जपान दोस्त असुनही रशियाविरुद्ध युद्धात उतरला नाही याचे वाईट वाटते.
4) युद्धानंतर सुद्धा सर्व जर्मन जातीँचे जे अभेद्य एकीकरण मी घडवले आहे ते टिकवावे. एकीतच बळ आहे.
5) जगात यानंतर अमेरिका आणि रशिया या दोनच मोठ्या शक्ती अस्तित्वात राहिल्याने त्यांच्यातील संघर्ष अटळ आहे.जर्मनीने कोणाच्या ताटाखालील मांजर बनु नये.
6) पुर्वेच्या दिशेनेच जर्मनीने आपल्या वंशाच्या नसा वाढवाव्यात.
7) 1940 साली स्पेनवर आक्रमण करुन युद्धात ओढले असते तर जिब्राल्टरचा कब्जा जर्मनीला करता आला असता.

8) युद्धातील जर्मन जनतेचा यत्न व त्याग इतक मोठा आहे की सर्वच्या सर्व निरर्थक ठरेल यावर माझा विश्वास नाही.
9) मी चांगले बी पेरले आहे. एके दिवशी पिक बहरास येईल. दुनियेतील कोणतीही शक्ती त्यावेळी विरोध करु शकणार नाही.

 20 एप्रिल 1945 ला हिटलरने आपला 56 वा वाढदिवस बर्लिनमध्ये भुमीखालील निवासात साजरा केला.इव्हा ब्राऊन या तरुणीशी हिटलरचे 10 वर्षे प्रेमसंबंध होते.हिटलरची पत्नी या नात्याने मरावे अशी तिची शेवटची इच्छा होती.30 एप्रिलला पहाटे रशियन सैन्य बर्लिनमध्ये घुसेल याची हिटलरला खबर मिळाली.29 एप्रिलला अपरात्री 1 ते 3 च्या दरम्यान त्याने इव्हा ब्राऊनला आपली पत्नी म्हणुन मान्यता देण्यासाठी विवाह समारंभ आयोजित केला व तिला दिलेले वचन पुर्ण केले.म्रुत्युच्या दाट छायेत असा विलक्षण विवाह समारंभ कधी झाला नसेल व यापुढेही कधी होणार नाही.जसे हिटलरचे सगळे आयुष्यच विलक्षण होते त्याला साजेसाच त्याचा विवाह होत होता व म्रत्यु निश्चित झाला होता.विवाहानंतर काही तासातच वधु वरांनी आपली जीवनयात्रा संपवण्याचा निर्णय घेतला.उपस्थितांचे डोळे पाणावले. काहीँना रडणे आवरतच नव्हते.हिटलरवर ही माणसे व तमाम जर्मन जनता असे आंधळे प्रेम का करत राहिली? तो केवळ कर्तबगार नेता होता म्हणुन??
जर्मन राष्ट्रवादाला त्याने अशी फुंकर घातली की सारे जग स्तिमित झाले. इंग्लंडच्या साम्राज्याला आव्हान देत ते खिळखिळे करुन टाकले.रशियन अस्वलांच्या नाकात चांगलीच वेसण घातली.जर्मनीवर अखंड 12 वर्षे तर युरोपवर 4 वर्षे सत्ता प्रस्थापित केली.1918 साली झालेल्या अपमानाचा सुड घेतल्याचे समाधान त्याने जर्मनीला मिळवुन दिले.युद्ध भयानक असते पण देशाची बेईज्जत ही युद्धापेक्षा भयानक असते.त्यामुळेच सर्व जर्मन जनता हिटलरवर जीवापाड प्रेम करत होती.29 एप्रिलला मुसोलिनी आणि त्याच्या प्रेयसीची इटलीत गोळ्या घालुन हत्या करण्यात आली. दोघांची प्रेते रस्त्यात उलटी टांगण्यात आली. एखाद्या बेवारस कुत्र्यांप्रमाणे प्रेतांवर प्रहार करणे व प्रेयसीच्या उघड्या इंद्रियात काड्या घालणे असे प्रकार सुरु झाले. हिटलरच्या कानावर ही बातमी येताच त्याने आपल्या म्रुत्युची तयारी सुरु केली.आपल्या व इव्हा ब्राऊनच्या शरीरावर अंत्यसंस्कार करण्यात यावे तसेच या जगातुन लष्करी सन्मानाने निरोप घ्यावा अशी हिटलरची इच्छा होती.त्यासाठी त्याने 200 लिटर गँसोलिन मागावुन घेतले. प्रथमतः त्याने आपल्या इमानदार कुत्र्याची गोळी घालुन हत्या केली.सर्वाँचा निरोप घेऊन तो आणि त्याची पत्नी दोघे आपल्या खोलीत गेले. खोलीतुन काही क्षणातच पिस्तुल उडवल्याचा आवाज आला. तिथल्या सोफ्यावर सर्वाँचा लाडका हिटलर निष्प्राण अवस्थेत पडला होता तर इव्हा ब्राऊनने विष पिऊन आत्महत्या केली होती. तारीख होती 30 एप्रिल 1945 आणि वेळ होती दुपारचे साडेतीन...! हिटलरच्या 56 व्या वाढदिवसानंतर 10 दिवसांनी व जर्मनीचा CHANCELLER झाल्यावर 12 वर्षे 3 महिन्यांनी तिस-या राईशच्या जन्मदात्याने जगाचा अखेरचा निरोप घेतला. त्या दोघांना भरपुर गँसोलीन ओतुन अग्नि देण्यात आला व नाझी पद्धतीने लष्करी वंदना केली गेली.
या महान राष्ट्रातील कर्तबगार आणि शुर परंतु आंधळेपणाने व्यक्तीपुजा बांधणा-या जर्मन जनतेला या राईशने अभुतपुर्व असे शक्तिमान करुन सोडले. हिटलरचे तिसरे राईश 13 व्या वर्षात असे रसातळाला गेले.कधीही जिँकली नव्हती एवढी भुमी या राईशने आपल्या वर्चस्वाखाली आणली होती आणि हे घडते तोच हे तिसरे राईश एकाएकी संपुर्णपणे असे उन्मळुन पडले की जगाच्या इतिहासात असला जय आणि पराजय कुणा राष्ट्राने कधीच अनुभवला नव्हता.

तिसरे राईश आता इतिहासजमा झाले होते...!

1 टिप्पणी:

  1. हिटलर मुळे भारतात गांधीला चालना मिळाली ...
    दुसरे महायुध्द झालेच नसते तर हिंदुस्थान १० वर्षे तरी जास्त पारतंत्र्यात राहिला असता पण नक्कीच गांधील माशीच्या डंखापासुन मुक्त राहिला असता आणि पुढील ७० वर्षातील पारतंत्र्य सच्च्या स्वातंत्र्यात बदलून गेले असते

    प्रत्युत्तर द्याहटवा